Ferfar #2941 · बिरुगुंडवाडी
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 240
- Talathi
- कीर्ती जयवंत वाघमोडे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 01/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
लिहुन घेणार : बिरंगुडी वि.का.सेवा सह.संस्था मर्या. बिरंगुडी ता.इंदापूर,जि.पुणे, बिरंगुडी ता.इंदापूर,जि.पुणे
लिहुन देणार : अभिजित अनिल शिंदे रा. बिरुगुंडवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 240 क्षेत्र ०.३६ हे आर वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.