सातबारा Watch

← बिरुगुंडवाडी

Ferfar #2942 · बिरुगुंडवाडी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
240
Talathi
कीर्ती जयवंत वाघमोडे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026 लिहुन घेणार : बिरंगुडी वि.का.सेवा सह.संस्था मर्या. बिरंगुडी ता.इंदापूर,जि.पुणे, बिरंगुडी ता.इंदापूर,जि.पुणे लिहुन देणार : राधिका अभिजित शिंदे रा. बिरुगुंडवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 240 क्षेत्र ०.२० हे आर वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.