सातबारा Watch

← अंथुर्णे

Ferfar #3580 · अंथुर्णे

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
493/1
Talathi
सुनील झंपु राठोड
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : रणमोडवाडी वि.का .सह .(विकास )संस्था मर्या .रणमोडवाडी ता .इंदापूर जि .पुणे, मु पो .रणमोडवाडी ता .इंदापूर जि .पुणे लिहुन देणार : यशवंत जयवंत कणसे रा. अंथुर्णे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 493/1 क्षेत्र 0.73.00 वर रक्कम रुपये 2500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.