सातबारा Watch

← अंथुर्णे

Ferfar #3581 · अंथुर्णे

ईंदापुर, पुणे · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
249, 283
Talathi
सुनील झंपु राठोड
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03-11-2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार प्रभाकर राघू साबळे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव बबन राघु साबळे ऐवजी प्रभाकर राघू साबळे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार ईंदापुर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.294 दि. 03/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 24/08/2026 मधील नोंदणी क्र.पी- P-1927347 अन्वये बबन राघु साबळे ऐवजी प्रभाकर राघू साबळे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .