Ferfar #3843 · पिटकेश्वर
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 144
- Talathi
- नरवडे शंकर बाजीराव
- First seen
- 38h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026,
लिहुन देणार:- विजया शिवाजी शेलार (खाता क्रमांक :- 1151)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 144 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी गट नं. 144 यातील पश्चिमेकडील विजया शिवाजी शेलार यांचे 00 हे 42 आर क्षेत्राचे पुर्व बाजुने दक्षिणोत्तर असा 10 फुट रुंदीचा अंतर्गत रस्ता उत्तरेकडील कॅनॉलपर्यंत विजया शेलार यांनी कायमस्वरुपी ठेवलेला असून सदर अंतर्गत रस्त्याने जाणे-येणेचा हक्क संदिप शंकर हेगडे यांना दिला. हक्का सह
लिहुन घेणार:- संदिप शंकर हेगडे (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंधक इंदापूर यांचे कडील खरेदी दस्त क्र 9015 दिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रूपये 200000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.