Ferfar #3852 · पिटकेश्वर
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 190
- Talathi
- नरवडे शंकर बाजीराव
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : वेस्टर्न कॅपिटल एडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड शाखा बारामती ता. बारामती जि.पुणे
गहाणखत लिहुन देणार : विजय ज्ञानदेव येरळकर रा. पिटकेश्वर यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. बारामती2 यांचेकडील दस्त क्रमांक 12330-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1103209.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 190 क्षेत्र 1.1400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय ज्ञानदेव येरळकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1103209.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.