सातबारा Watch

← पिटकेश्वर

Ferfar #3856 · पिटकेश्वर

ईंदापुर, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
218, 355/1/2, 415/3, 497, 510/1/3
Talathi
नरवडे शंकर बाजीराव
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर,इंदापूर आदेश क्रमांक : रे.मु.नं.303/२०२६ आदेश दिनांक : 28/09/2026 कोर्ट वाटपपत्र – मनोज पोपट येरळकर (वादी ) विरुद्ध – (प्रतिवादी ) 1. पोपट काशिनाथ येरळकर 2. शुभांगी पोपट येरळकर 3. मानसी सुरेश वरकड कोर्ट वाटप पूर्वीची स्थिती – गट नं.२१८ क्षेत्र ०.३०.५ हे आर ,पोपट काशिनाथ येरळकर गट नं.३५५/१/२ क्षेत्र 0.५०.०० हे आर, पोपट काशिनाथ येरळकर गट नं. ४१५/३ क्षेत्र 0.२६.०० हे आर, पोपट काशिनाथ येरळकर गट नं.४९७ क्षेत्र 0.28.०० हे आर, पोपट काशिनाथ येरळकर गट नं.५१०/१/३ क्षेत्र 0.२०.०० हे आर, पोपट काशिनाथ येरळकर कोर्ट वाटपपत्र नंतर स्थिती- गट नं.२१८ क्षेत्र ०.३०.५ हे आर , मनोज पोपट येरळकर गट नं.३५५/१/२ क्षेत्र 0.५०.०० हे आर, मनोज पोपट येरळकर गट नं. ४१५/३ क्षेत्र 0.२६.०० हे आर, मनोज पोपट येरळकर गट नं.४९७ क्षेत्र 0.२८.०० हे आर, मनोज पोपट येरळकर गट नं.५१०/१/३ क्षेत्र 0.२०.०० हे आर, मनोज पोपट येरळकर