सातबारा Watch

← सराफवाडी

Ferfar #2806 · सराफवाडी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
50/1
Talathi
उत्कर्षा अशोकराव हिंगेपाटील
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कादंबरी महिला ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्यादित निरवांगी ता इंदापूर जि पुणे गहाणखत लिहुन देणार : राहुल लक्ष्मण गिरगोसावी रा. सराफवाडी यांनी दुय्यम निबंधक इंदापूर यांचेकडील दस्त क्रमांक 9568-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 50/1 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राहुल लक्ष्मण गिरगोसावी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.