सातबारा Watch

← घोरपडवाडी

Ferfar #2318 · घोरपडवाडी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
82/1
Talathi
उत्कर्षा अशोकराव हिंगेपाटील
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : घोरपडवाडी वि. का. सेवा .सह.सोसा.ली., गोतोंडी लिहुन देणार : गणपत संभाजी भांड रा. घोरपडवाडी यांच्यावर घोरपडवाडी वि. का. सेवा .सह.सोसा.ली.गोतोंडी. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 82/1 क्षेत्र 0.8000 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.