Ferfar #2319 · घोरपडवाडी
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 233/2
- Talathi
- उत्कर्षा अशोकराव हिंगेपाटील
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : घोरपडवाडी वि.का. सेवा.सह.सोसा.ली., गोतोंडी
लिहुन देणार : नवनाथ बापु लावंड रा. घोरपडवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 233/2 क्षेत्र 0.2000 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.