Ferfar #1550 · रणमोडवाडी
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 75
- Talathi
- सुनील झंपु राठोड
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सुवर्णयुग ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, निमगांव केतकी शाखा निमगांव केतकी ता इंदापुर जि पुणे तर्फे सचिव राजेंद्र गोपीनाथ शिंदे
गहाणखत लिहुन देणार : चंद्रशेखर शहाजीराव पवार रा. रणमोडवाडी यांनी दुय्यम निबंधक इंदापूर यांचेकडील दस्त क्रमांक 10481-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 75 क्षेत्र 0.1400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंद्रशेखर शहाजीराव पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
प्रतापसिंग छन्नुसिंग राजपुत (खाता क्रमांक :- 100) ,