Ferfar #1557 · रणमोडवाडी
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 137/2
- Talathi
- सुनील झंपु राठोड
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026
लिहुन घेणार : रणमोडवाडी वि .का .सह (विकास )संस्था मर्या .रणमोडवाडी ता .इंदापूर जि पुणे, मु पो रणमोडवाडी ता .इंदापूर जि .पुणे
लिहुन देणार : दिपक सुर्याजी रणमोडे रा. रणमोडवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 137/2 क्षेत्र 0.60.00वर रक्कम रुपये 2500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.