सातबारा Watch

← रणमोडवाडी

Ferfar #1558 · रणमोडवाडी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
126
Talathi
सुनील झंपु राठोड
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026 लिहुन घेणार : रणमोडवाडी वि का सह विकास संस्था मर्या रणमोडवाडी ता इंदापूर जि पुणे, मु पो रणमोडवाडी ता .इंदापूर जि पुणे लिहुन देणार : भिमराव शामराव रणमोडे रा. रणमोडवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 126 क्षेत्र 0.97.00 वर रक्कम रुपये 2500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.