Ferfar #4929 · कळंब
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 46/16
- Talathi
- किरण रामचंद्र गोगावले
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : कळंब विविध कार्य.सह. (विकास) सेवा सह संस्था, मु.पो. कळंब, ता.इंदापूर जि.पुणे
लिहुन देणार : सोमनाथ नामदेव वरुडकर रा. कळंब यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 46/16 क्षेत्र 0.3000 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.