Ferfar #4940 · कळंब
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 35
- Talathi
- किरण रामचंद्र गोगावले
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 23-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026
लिहुन घेणार : कळंब विविध कार्य सह.(विकास) सेवा संस्था मर्या कळंब, ता.इंदापुर जि.पुणे
लिहुन देणार : सोमनाथ व नागनाथ यादव डोंबाळे रा. कळंब यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 35 क्षेत्र 00.0800 वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.