सातबारा Watch

← निमसाख़र

Ferfar #7777 · निमसाख़र

ईंदापुर, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-24
Objection until
2026-10-09
Certified
—
Gat / Survey
754
Talathi
अनिल सदाशिव जगताप
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24-09-2026 लिहून देणार : लिहून घेणार : मंगल भानुदास पाठक यांनी मंगल पाठक हि - 90901 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत निमसाखर वि.का.सेवा.सह.सोसा.लि.निमसाखर ता.इंदापूर जि.पुणे यांचेकडील पत्र जा. क्र.103 दि.23/09/2026 नुसार दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.