सातबारा Watch

← निमसाख़र

Ferfar #7782 · निमसाख़र

ईंदापुर, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-30
Objection until
2026-10-15
Certified
—
Gat / Survey
754
Talathi
अनिल सदाशिव जगताप
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/09/2026 खातेदार: मंगल भानुदास पाठक यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर श्री. कृष्ण वि. का. सेवा सह.सोसा. मर्या. निमसाखर ता. इंदापूर जि.पुणे यांचेकडून दिनांक 01/07/2019 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1500000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री. कृष्ण वि. का. सेवा सह.सोसा. मर्या. निमसाखर ता. इंदापूर जि.पुणे यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 103 दिनांक 28/09/2026 नुसार दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.