Ferfar #7790 · निमसाख़र
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 803
- Talathi
- अनिल सदाशिव जगताप
- First seen
- 36h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कॅनरा बँक शाखा-वालचंदनगर ता. इंदापूर जि. पुणे
गहाणखत लिहुन देणार : सतिश जयसिंग पवार रा. निमसाख़र यांनी दुय्यम निबंधक इंदापूर यांचेकडील दस्त क्रमांक 9800-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 239000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 803 क्षेत्र 0.3200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सतिश जयसिंग पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 239000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.