सातबारा Watch

← निमसाख़र

Ferfar #7793 · निमसाख़र

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
360/1
Talathi
अनिल सदाशिव जगताप
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 07-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07-10-2026 लिहुन घेणार : निमसाखर वि.का.सेवा.सह.सोसा.लि.निमसाखर, ता.इंदापूर जि.पुणे लिहुन देणार : ओेंकार शिवाजी कारंडे रा. निमसाख़र यांनी निमसाखर वि.का.सेवा.सह.सोसा.लि.निमसाखर ता.इंदापूर जि.पुणे जा. क्र.104 दि.05/10/2026 नुसार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 360/1 क्षेत्र 0.8000 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.