Ferfar #7799 · निमसाख़र
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 41
- Talathi
- अनिल सदाशिव जगताप
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहुन घेणार : रणमोडवाडी वि.का.सह.(विकास) संस्था मर्या. रणमोडवाडी, ता. इंदापूर जि.पुणे
लिहुन देणार : मारुती दत्तात्रय रणमोडे रा. निमसाख़र यांनी रणमोडवाडी वि.का.सह.(विकास) संस्था मर्या. रणमोडवाडी, ता. इंदापूर जि.पुणे जा. क्र.१२९ दि. ०१/१०/२०२६ नुसार/ दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 41 क्षेत्र 0.4000 वर रक्कम रुपये 2500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.