सातबारा Watch

← निमसाख़र

Ferfar #7813 · निमसाख़र

ईंदापुर, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
564
Talathi
अनिल सदाशिव जगताप
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 खातेदार: किरण बाळासो कारंडे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर निमसाखर वि.का.सेवा.सह.सोसा.लि.निमसाखर ता.इंदापूर जि.पुणे यांचेकडून दिनांक 24/03/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 300000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत निमसाखर वि.का.सेवा.सह.सोसा.लि.निमसाखर, ता.इंदापूर जि.पुणे सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 127 दिनांक१५/१०/२०२६ नुसार दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.