Ferfar #7816 · निमसाख़र
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 289
- Talathi
- अनिल सदाशिव जगताप
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : निमसाखर वि.का.सेवा.सह.सोसा.लि.निमसाखर, ता.इंदापूर जि.पुणे
लिहुन देणार : कमल भारत धनवडे रा. निमसाख़र यांनी निमसाखर वि.का.सेवा.सह.सोसा.लि.निमसाखर, ता.इंदापूर जि.पुणे
जा. क्र.१०८ दि.०५/१०/२०२६ नुसार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 289 क्षेत्र 0.4000 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.