सातबारा Watch

← निमसाख़र

Ferfar #7817 · निमसाख़र

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
125/1
Talathi
अनिल सदाशिव जगताप
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन घेणार : कळंब विविध कार्य.सह.(विकास) सेवा संस्था मर्या. मु. पो. कळंब, ता. इंदापूर जि. पुणे लिहुन देणार : शंकर आण्णा पांडुळे रा. निमसाख़र यांनी कळंब विविध कार्य.सह.(विकास) सेवा संस्था मर्या. मु. पो. कळंब, ता. इंदापूर जि. पुणे जा. क्र १/१/७६ दि.१३/१०/२०२६ नुसार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 125/1 क्षेत्र 0.5700 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.