सातबारा Watch

← निमसाख़र

Ferfar #7818 · निमसाख़र

ईंदापुर, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
70/1
Talathi
अनिल सदाशिव जगताप
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19-10-2026 खातेदार: मंगल अशोक डोंगरे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर निमसाखर वि.का.सेवा.सह.सोसा.लि.निमसाखर ता.इंदापूर जि.पुणे यांचेकडून दिनांक 19-06-2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 500000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत निमसाखर वि.का.सेवा.सह.सोसा.लि.निमसाखर ता.इंदापूर जि.पुणे सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक . 99 दिनांक 31/08/2026 नुसार दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.