Ferfar #7819 · निमसाख़र
ईंदापुर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 19-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19-10-2026
लिहुन घेणार : निमसाखर वि.का.सेवा.सह.सोसा.लि.निमसाखर, ता.इंदापूर जि.पुणे
लिहुन देणार : सुरेश किसन जाधव रा. निमसाख़र यांनी निमसाखर वि.का.सेवा.सह.सोसा.लि.निमसाखर ता.इंदापूर जि.पुणे जा. क्र.१३५ दि. १७/१०/२०२६ नुसार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 600,603,606,620,621 क्षेत्र 1.2700 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.