सातबारा Watch

← निमसाख़र

Ferfar #7821 · निमसाख़र

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
928/1
Talathi
अनिल सदाशिव जगताप
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19-10-2026 लिहुन घेणार : निमसाखर वि.का.सेवा.सह.सोसा.लि.निमसाखर, ता.इंदापूर जि.पुणे लिहुन देणार : अलका विलास रणसिंग रा. निमसाख़र यांनी निमसाखर वि.का.सेवा.सह.सोसा.लि.निमसाखर ता.इंदापूर जि.पुणे जा. क्र.११४ दि. १२/१०/२०२६ नुसार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 928/1 क्षेत्र 0.7900 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.