सातबारा Watch

← निमसाख़र

Ferfar #7826 · निमसाख़र

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
28/2
Talathi
अनिल सदाशिव जगताप
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : रणमोडवाडी वि.का.सह.(विकास) संस्था मर्या. रणमोडवाडी, ता. इंदापूर जि.पुणे लिहुन देणार : बाबासाहेब महादेव पवार रा. निमसाख़र यांनी रणमोडवाडी वि.का.सह.(विकास) संस्था मर्या. रणमोडवाडी, ता. इंदापूर जि.पुणे जा. क्र. १४५ दि.१५/१०/२०२६ नुसार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 28/2 क्षेत्र 0.7100 वर रक्कम रुपये 2500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.