Ferfar #5961 · निरवांगी
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 840/1/1
- Talathi
- अविनाश रामजी खोकले
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : रेडणी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., रेडणी
लिहुन देणार : सिद्धार्थ राजकुमार कांबळे रा. निरवांगी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 840/1/1 क्षेत्र 0.91 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.