सातबारा Watch

← निरवांगी

Ferfar #5962 · निरवांगी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
894, 900, 903
Talathi
अविनाश रामजी खोकले
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन घेणार : शहाजीराव पाटील विविध सेवा सहकारी संस्था मर्या., खोरोची लिहुन देणार : बाबु हरी रासकर रा. निरवांगी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 894, 900, 903 क्षेत्र 0.80 वर रक्कम रुपये 2500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.