सातबारा Watch

← निरवांगी

Ferfar #5990 · निरवांगी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
786/1
Talathi
अविनाश रामजी खोकले
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04-11-2026 लिहुन घेणार : खोरोची विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या, खोरोची लिहुन देणार : वामन गोविंद कुंभार रा. निरवांगी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 786/1 क्षेत्र 0.60 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.