Ferfar #3860 · कौठळी
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 452
- Talathi
- गौरी लक्ष्मण शेळके
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सोनाई ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या गोखळी ता इंदापूर जि पुणे
गहाणखत लिहुन देणार : हनुमंत रामदास पाटोळे रा. कौठळी यांनी दुय्यम निबंधक इंदापूर यांचेकडील दस्त क्रमांक 9801-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 452 क्षेत्र 0.6200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हनुमंत रामदास पाटोळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.