Ferfar #3878 · कौठळी
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-14 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 216
- Talathi
- गौरी लक्ष्मण शेळके
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : कौठळी वि का सेवा सह संस्था मर्या , कौठळी ता इंदापूर जि पुणे
लिहुन देणार : सविता आण्णा खांडेकर रा. कौठळी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 216 क्षेत्र 42.5 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.