Ferfar #3886 · कौठळी
ईंदापुर, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : कौठळी वि का सेवा सह संस्था मर्या , कौठळी ता इंदापूर जि पुणे
लिहुन देणार : बाबा गोविंद मारकड रा. कौठळी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 11, 382, 407, 377 क्षेत्र 1.02 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.