सातबारा Watch

← व्याहळी

Ferfar #4150 · व्याहळी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
390/3
Talathi
गौरी लक्ष्मण शेळके
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन घेणार : व्याहाळी वि का सेवा सह संस्था , ता इंदापूर जि पुणे लिहुन देणार : आश्विनी गोरख पवार रा. व्याहळी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 390/3 क्षेत्र 0.68 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.