सातबारा Watch

← गोतोंडी

Ferfar #8643 · गोतोंडी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
457/3
Talathi
सुचिता मनोहर भोसले
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30-10-2026 लिहुन घेणार : घोरपडवाडी वि का सेवा.सह. सोसा लि. घोरपडवाडी गोतंडी, ता.इंदापूर,जि.पुणे लिहुन देणार : सुरेखा विलास कदम रा. गोतोंडी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 457/3 क्षेत्र 1.00 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.