Ferfar #8644 · गोतोंडी
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 203
- Talathi
- सुचिता मनोहर भोसले
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 30-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30-10-2026
लिहुन घेणार : गोतंडी वि.का.सेवा.सह.सोसा.लि.गोतंडी,, ता.इंदापूर,जि.पुणे
लिहुन देणार : रुपाली नवनाथ कारंडे रा. गोतोंडी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 203 क्षेत्र 0.90 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.