Ferfar #8647 · गोतोंडी
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 87
- Talathi
- सुचिता मनोहर भोसले
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : गोतंडी वि.का.सेवा.सह.सोसा.लि.गोतंडी, ता.इंदापूर,जि.पुणे
लिहुन देणार : रोहिदास वाल्मीक कांबळे रा. गोतोंडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 87 क्षेत्र 0.15 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.