सातबारा Watch

← निमगाव केतकी

Ferfar #14772 · निमगाव केतकी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
2096
Talathi
यादव नितीन जगन्नाथ
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : हिरो हौसिंग फायनान्स लिमिटेड शाखा बारामती, जि. पुणे गहाणखत लिहुन देणार : रफिक सल्लाउद्दीन काझी ,शबाना रफिक काझी रा. निमगाव केतकी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. बारामती2 यांचेकडील दस्त क्रमांक 11984-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1545575.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2096 क्षेत्र 0.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रफिक सल्लाउद्दीन काझी ,शबाना रफिक काझी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1545575.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार - तोसिफ रफिक काझी (खाता क्रमांक :- 9704) ,