सातबारा Watch

← निमगाव केतकी

Ferfar #14789 · निमगाव केतकी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
2213/2/प्लॉट
Talathi
यादव नितीन जगन्नाथ
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 25-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 25-10-2026 लिहुन देणार:- तानाजी हनुमंत पवार रा. निमगाव केतकी(खाता क्रमांक10671) लिहुन घेणार :-संदिप कालिदास तनपुरे , (खाता क्रमांक :-3372) मौजे निमगांव केतकी ता इंदापूर जि पुणे येथील जमीन गट नंबर 2213/2/प्लॉट नं/30 क्षेत्रफळ 1.52.00 आर/चौ मी आकार 15 रु 20 पैसे सदर मिळकतीचे बांधकाम करतेवेळी चारही बाजूना 3 फुट जागा सोडावयाची आहे सदरची मिळकत मा उपविभागीय अधिकारी बारामती उपविभाग बारामती यांचे कार्यालय क्र एन / एस आर/148/2012 बारामती दिनांक 25/09/2012 नुसार बिगरशेती केलेली आहे येणेप्रमाणे बिगरशेती जमीन मिळकत या खरेदीखताचा विषय आहे यांना दुय्यम निंबधक इंदापूर जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10002 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 145000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 2213/2/प्लॉट नं./30,2213/2/प्लॉट नं./30