सातबारा Watch

← निमगाव केतकी

Ferfar #14791 · निमगाव केतकी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
1657
Talathi
यादव नितीन जगन्नाथ
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री गणेश ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित निमगांव केतकी ता इंदापुर जि पुणे गहाणखत लिहुन देणार : गणेश किसन शेळके रा. निमगाव केतकी यांनी दुय्यम निबंधक इंदापूर यांचेकडील दस्त क्रमांक 10075-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1657 क्षेत्र 0.0300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश किसन शेळके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : मंगल गणेश शेळके (खाता क्रमांक :- 7906) ,