Ferfar #14797 · निमगाव केतकी
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1579/प्लॉट
- Talathi
- यादव नितीन जगन्नाथ
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ज्ञानज्योती महिला ग्रामीण बि. शेती पतसंस्था मर्या, निमगांव केतकी, ता. इंदापूर, जि. पुणे,
गहाणखत लिहुन देणार : विजयकुमार अनिलकुमार गांधी रा. निमगाव केतकी यांनी दुय्यम निबंधक इंदापूर यांचेकडील दस्त क्रमांक 10191-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1579/प्लॉट नं/10 क्षेत्र 1.2500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजयकुमार अनिलकुमार गांधी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
1579/प्लॉट नं/10