Ferfar #14810 · निमगाव केतकी
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 2019/2
- Talathi
- यादव नितीन जगन्नाथ
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : विशाल जुन्नर सहकारी पतपेढी लि. शाखा निगडी पुणे तर्फे अधिकारी दत्तात्रय सुखदेव बढे
गहाणखत लिहुन देणार : निजाम महमंद मुलाणी रा. निमगाव केतकी यांनी दुय्यम निबंधक हवेली 14 (चिंचवड) यांचेकडील दस्त क्रमांक 30261-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6240000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2019/2 क्षेत्र 1.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निजाम महमंद मुलाणी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6240000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
मान्यता देणार - ऐनुनिस्सा निजाम मुलाणी (खाता क्रमांक :- 6022) ,
मान्यता देणार - गजाला निजाम मुलाणी (खाता क्रमांक :- 6022) ,
सद्दाम निजाम मुलाणी . (खाता क्रमांक :- 6022) ,