Ferfar #14815 · निमगाव केतकी
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 109
- Talathi
- यादव नितीन जगन्नाथ
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 25-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19-10-2026
लिहुन घेणार : अष्टविनायक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित इंदापूर ता इंद्पुर जी पुणे, इंदापूर
लिहुन देणार : गोरख नामदेव शेंडे रा. निमगाव केतकी यांनी दिनांक 18/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 109 क्षेत्र 0.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोरख नामदेव शेंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 136 दिनांक 18/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.