Ferfar #14817 · निमगाव केतकी
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 2182/ब
- Talathi
- यादव नितीन जगन्नाथ
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 25-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026
लिहुन घेणार : जनहित ग्रामीण बिगरशेती सह.पत.मर्या.निमगाव केतकी, निमगाव केतकी
लिहुन देणार : कैलासपुरी प्रकाशपुरी गोस्वामी रा. निमगाव केतकी यांनी दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2182/ब वर बोजा दाखल करणेबाबत श्री कैलासपुरी प्रकाशपुरी गोस्वामी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 99/2026 दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.