सातबारा Watch

← निमगाव केतकी

Ferfar #14821 · निमगाव केतकी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
2230
Talathi
यादव नितीन जगन्नाथ
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : ज्ञानज्योती महिला ग्रामीण बि. शेती पतसंस्था मर्या, निमगांव केतकी, ता. इंदापूर, जि. पुणे, गहाणखत लिहुन देणार : संजय भिमराव दुधाळ रा. निमगाव केतकी यांनी दुय्यम निबंधक इंदापूर यांचेकडील दस्त क्रमांक 10842-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2230 क्षेत्र 0.2900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय भिमराव दुधाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.