Ferfar #7143 · वरकुटे खुर्द
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 475/3
- Talathi
- नरवडे शंकर बाजीराव
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01-11-2026
लिहुन घेणार : वरकुटे खुर्द वि का सेवा सह संस्था मर्यादित वरकुटे खुर्द, वरकुटे खुर्द
लिहुन देणार : फातिमा ताहेर शेख रा. वरकुटे खुर्द यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 475/3 क्षेत्र 0.4000 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.