सातबारा Watch

← काटी

Ferfar #5237 · काटी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
231
Talathi
स्वाती रघुनाथ जाधव
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, लिहुन देणार:- बळी रामचंद्र यादव (खाता क्रमांक :- 511)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 231 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गटात एक चालु पाण्याची विहीर व विहीरपड आहे त्यावर इले मोटार व पाईपलाईन आहे या सर्वात तुषार विलास यादव यांना 1/3 हिश्याने पाणी भांडे घेण्याचा हक्क दिला तसेच सदर विहीरीवर जाणेयेणेकरीता पाऊल रस्त्याचे हक्कासह हक्का सह लिहुन घेणार:- तुषार विलास यादव (खाता क्रमांक :- 565)यांना दुय्यम निबंध‍क इंदापूर यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 10123 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 222000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.