Ferfar #5244 · काटी
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 3
- Talathi
- स्वाती रघुनाथ जाधव
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
लिहुन देणार:- भिमराव महादेव आरडे (खाता क्रमांक :- 3095)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदरील गटामध्ये एक समाईक विहिर असून सदरील विहिरीमध्ये लिहुन देणार यांचा असणारा पाणी वापरण्याचा हक्क लिहुन घेणार यांना दिलेला आहे. सदरील विहिरीवरती जाणेयेणेचे रस्त्याचे समाईक हक्कासह. हक्का सह
लिहुन घेणार:- दयानंद एकनाथ मिसाळ (खाता क्रमांक :- 1469)यांना दुय्यम निबंधक इंदापूर यांचे कडील खरेदी दस्त क्र 10185 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रूपये 80000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.