सातबारा Watch

← काटी

Ferfar #5250 · काटी

ईंदापुर, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
737, 740
Talathi
स्वाती रघुनाथ जाधव
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17-10-2026 लिहुन घेणार : काटी वि.का.सेवा सह.संस्था मर्या.काटी, काटी ता.इंदापूर जि.पुणे लिहुन देणार : तन्मय शिवाजी बनसोडे अ.पा.क.जनक आई सुवर्णा शिवाजी बनसोडे रा. काटी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 737,740 क्षेत्र 0.7800 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.