Ferfar #5253 · काटी
ईंदापुर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 62
- Talathi
- स्वाती रघुनाथ जाधव
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 22-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026
लिहुन घेणार : हर्षवर्धन पाटील वि.कार्य.सेवा सह.संस्था मर्या. चाकाटी, चाकाटी ता.इंदापूर जि.पुणे
लिहुन देणार : हरिष दत्तात्रय वाघमोडे रा. काटी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 62 क्षेत्र 6.1300 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.